आमच्‍या जिल्‍हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा बोकटे या संकेतस्‍थळावर आपले सहर्ष स्‍वागत.
....

आमचे केंद्रप्रमुख

बोकटे केंद्र हे येवला तालुक्‍यातील सर्वात लहान व कार्यक्षम केंद्र असून या केंद्राची धुरा सांभाळणारे आमचे केंद्रप्रमुख श्री.हरिश्‍चंद्रे सु.दा. हे अत्‍यंत मनमिळावू व सहकार्य वृत्‍तीचे आहे.
केंद्रप्रमुख - श्री.हरिश्‍चंद्रे सुदाम दादा