आमचे बोकटे हे गाव श्री.कालभैरवनाथ या दैवतासाठी प्रसिध्द असून हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. गावाची लोकसंख्या ३००० आहे.
गावात साक्षरतेचे प्रमाण ८० टक्के असून ते १०० टक्के करण्याकरीता सर्वजण प्रयत्नशील आहेत. गावात जि.प.च्या दोन आणि खाजगी एक अशा एकूण तीन शाळा कार्यरत आहेत.
गावाच्या सरपंच सौ.साधनाताई काले व उपसरपंच श्री. प्रताप दाभाडे हे आहेत. गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी व शाळेतील सर्व शिक्षक गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाकरीता सतत झटत असतात.
मला या गावात सेवा करावयाची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.